logo

भूक....कोणतीही असो ती वाईटच असते....

*🪙..पोटाच्या भुकेने माणूस मरतो आणि,पैशाच्या भुकेने माणुसकी..परिस्थितीने केलेला अपमान हा लोकांनी केलेल्या अपमानापेक्षा जास्त शिकवण देऊन जातो.

10
789 views